एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प    |    किनवट
शबरी आदिवासी घरकुल योजना

राज्यातील बेघर किंवा ज्यांची घरे कुडा-मातीची आहेत, अशा आदिवासी लाभार्थ्यांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या दि. २८/३/२०१३ च्या शासन निर्णयान्वये सन २0१२-१३ पासून 'शबरी आदिवासी घरकुल योजना' सुरू करण्यात आली आहे. आदिवासी उपयोजनेंतर्गत किनवट प्रकल्पातील १७२ लाभार्थ्यांना सन २०१९ - २० या प्रति लाभार्थी १,५०,००० /- रुपयांचे अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे.